मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Sunday, November 14, 2021

आज व्यापाराशी संबंधित कामात आपणास लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादींसाठी आजचा दिवस चांगला आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. अग्नी, पाणी, अचानक आपत्ती यापासून सावध राहा. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीमुळे संतुष्ट व्हाल. प्रतिष्ठा उंचावेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:स्वाती

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:49 to 15:11

यमगंड:07:04 to 08:25

गुलिक काळ:09:46 to 11:07