मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Wednesday, July 14, 2021

वैचारिक स्तरावर आपल्या मधुर वाणीने आपण इतरांना प्रभावित कराल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. आपल्या वाणीतील माधुर्यामुळे नवीन संबंध जुळवू शकाल. उत्तम आर्थिक नियोजन कराल. आजचा पूर्ण दिवस आनंदात जाईल. नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल. दुपारनंतर आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कामे पूर्ण होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:53 to 14:16

यमगंड:08:43 to 10:06

गुलिक काळ:14:16 to 15:40