मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Friday, May 14, 2021

श्रीगणेश सांगतात की संयमित बोलणे आपणास अनेक संकटातून वाचवू शकेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मनसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर - सट्टा यात पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. गृहिणींना मानसिक असंतुष्टता जाणवेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:03

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:हर्षण

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:49 to 15:10

यमगंड:07:03 to 08:24

गुलिक काळ:09:45 to 11:07