मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Friday, November 12, 2021

आज कोर्ट - कचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. अस्वस्थ मन, शारीरिक प्रकृतीवर दुष्परिणाम करणार नाही याकडे लक्ष द्या. बोलणे व व्यवहार संयमाने करा. वाहन जपून चालवा. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण चांगले राहील. धर्म व दया भावना वाढीस लागेल. हातून परोपकार वा एखादे सत्कार्य घडेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:07

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:12 to 16:33

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 13:51