- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
Choose your district
आज अति भावनाशील किंवा संवेसदनशील न होण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. जलाशय तसेच जमीन व मालमत्तेच्या दस्तावेजां पासून दूर राहा. मानसिक तणाव जाणवेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. हट्टाने व्यवहार करू नका. संततीची काळजी वाटेल. शासकीय व वरिष्ठ अधिकारी ह्यांच्याशी संबंधित कार्यात यश प्राप्त होईल. शक्यतो आज प्रवास टाळावा.
राशी व्यक्तिमत्त्व
मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या 5 राशींचे लोक असतात चाणाक्ष, बुद्धीमान; त्यांना मूर्ख बनवणं सोपं काम नसतं
-
भाग्य चमकण्यासाठी उरलेत काही तास; 6 महिने या राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा
-
जुलैमध्ये या राशीच्या लोकांचा इनकम होणार डबल; शुक्र परिवर्तनाचा मिळेल फायदा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:17
आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:कृत्तिका
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:ध्रुव
आजचा वार:शुक्रवार
अशुभ दिवस
राहू काळ:11:06 to 12:43
यमगंड:15:56 to 17:32
गुलिक काळ:07:53 to 09:30
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च