मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Sunday, September 12, 2021

कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तींप्रती आकर्षित व्हाल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ व मान - सन्मान यात वृद्धी होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रियव्यक्तीची भेट व छोटा प्रवास आपल्या आनंदात भर घालतील असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:50 to 14:12

यमगंड:08:44 to 10:06

गुलिक काळ:14:12 to 15:34