मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Thursday, March 12, 2020

नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रात आजचा दिवस आपणास शुभ जाईल असे श्रीगणेश सांगतात. मित्र व आप्तेष्टांसह बाहेर जाल. मंगल कार्यास हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व मुलगा यांच्याकडून लाभ होईल. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. प्रवास, पर्यटन होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29