मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Sunday, October 11, 2020

निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. प्रकृतीची काळजी वाटत राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. मुलांशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. प्राप्त परिस्थिती विचारात घेता प्रतिस्पर्ध्यांशी वाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:43 to 10:06

यमगंड:11:29 to 12:52

गुलिक काळ:14:16 to 15:39