मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, February 10, 2020

समाजात प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी ठरेल. दुपारनंतर सावध राहा. प्रकृती सांभाळा. वाहन चालवताना दक्ष राहा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजन, आनंद यासाठी खर्च होईल. संबंधितांशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. कोर्ट - कचेरीची कामे जपून करा.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43