मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Wednesday, December 8, 2021

अचानक धनखर्च संभवत असल्याने व्यावहारिक तथा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:42 to 17:06

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:12:53 to 14:18