मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Wednesday, April 8, 2020

आज आपला कल धार्मिकतेकडे तसेच आध्यात्मिकतेकडे राहील, असे श्रीगणेशजी सांगत आहेत. उद्योग - व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. दुपारनंतर नकारात्मक विचार मनात येऊन निराशा वाढेल. शेअर्स व सट्टयात पैसे गुंतवाल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:56 to 15:25

यमगंड:06:32 to 08:01

गुलिक काळ:09:30 to 10:58