मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Sunday, June 7, 2020

शरीरास आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांना आपले काम आवडणार नाही. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. मुलांच्या प्रकृतीच्या तक्रारी राहतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:39 to 17:02

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:12:53 to 14:16