मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, April 5, 2021

आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याचे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी भांडण किंवा निरर्थक चर्चेचे प्रसंग उदभवल्याने मन व्यथित होईल. अपकीर्ती होईल. अपयशी व्हाल. झोप पूर्ण न झाल्याने आरोग्य बिघडेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:15 to 10:56

यमगंड:14:17 to 15:57

गुलिक काळ:05:54 to 07:35