मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Friday, December 3, 2021

विचारात व व्यवहारात भावूकता जास्त राहील. तरी सुद्धा आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसायात वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गाने उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान - प्रतिष्ठा उंचावेल. एखादी यात्रा संभवते. भिन्नलिंगी व्यक्तींप्रती आकर्षित व्हाल. श्रीगणेश यांची आपल्यावर कृपा राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:33 to 16:55

यमगंड:11:28 to 12:49

गुलिक काळ:12:49 to 14:11