मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, November 1, 2021

मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास अनर्थ टाळू शकाल. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम वाढवावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ न देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. प्रकृती साधारणच राहील. उजव्या डोळ्यास त्रास होण्याची संभावना आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:44

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:साध्य​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:15 to 09:45

यमगंड:11:16 to 12:47

गुलिक काळ:14:18 to 15:48