- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
दिवसाची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. आज आपण धार्मिकतेने पूजापाठ सुद्धा करू शकाल. वातावरण मंगलमय होईल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार - व्यवसायात आपला प्रभाव राहील. आपल्या कार्यावर अधिकारी वर्ग खूष होईल. कामे सहजपणे पार पडतील. अनुकूल परिस्थितीचा फायदा करून घेण्यास श्रीगणेश सांगतात. मन शांत राहील. शारीरिक कष्टांपासून दूरच राहा.
राशी व्यक्तिमत्त्व
मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Vastu Tips In Marathi: चुकूनही घरात लावू नका ही 5 झाडे
-
काळ्या मिरीच्या या उपायाने शनिदेवाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती, नशीब होईल बलवान
-
आज ज्येष्ठ कृष्ण पंचमी! मकर राशीतील चंद्राचा सर्व राशींवर असा होईल परिणाम
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष पंचमी
आजचे नक्षत्र:श्रावण
आजचे करण: कौलव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:इन्द्र
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:19 to 16:01
यमगंड:05:53 to 07:34
गुलिक काळ:09:15 to 10:57
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च