कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Saturday, October 30, 2021

आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश झाल्याने बढती मिळण्याची संभावना आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्वाच्या चर्चा होतील. तसेच कुटुंबियांशी सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही कराल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास होतील. मातुल घराण्याशी दृढ संबंध होतील. आरोग्य चांगले राहील. सरकारकडून फायदा संभवतो.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:धृती

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:52 to 09:29

यमगंड:11:06 to 12:43

गुलिक काळ:14:20 to 15:58