- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस मध्यम फलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. मनास मरगळ येईल. केलेल्या कामाचे समाधान होणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्यास त्रास संभवतो. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळणार नाही. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खर्चावर नियंत्रण ठेवा.
राशी व्यक्तिमत्त्व
कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: रखडलेल्या कामाबद्दल चिंता करू नका, या राशींचे वायफळ खर्च वाढतील
-
रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आज उत्तम दिवस; बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर द्या
-
गुरुकृपा असली तर कुठल्याही संकटातून मार्ग निघतो, याचा या राशींना प्रत्यय येईल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:31
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी
आजचे नक्षत्र:माघ
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:शूल
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:22 to 18:55
यमगंड:12:43 to 14:16
गुलिक काळ:15:49 to 17:22
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च