कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Thursday, October 29, 2020

भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यास आजचा दिवस चांगला असल्याचे श्रीगणेश सांगतात. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. कोणाशी वादविवाद करू नका. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक व मानसिक दृष्ट्या उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:12

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:50 to 09:28

यमगंड:11:06 to 12:45

गुलिक काळ:14:23 to 16:01