कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Saturday, May 29, 2021

आज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. तीर्थयात्रा संभवते. शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. भाग्योदयाची संधी मिळेल. घरात भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. विदेश यात्रेसाठी अनुकूल संधी लाभेल. नोकरदारांना लाभ होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:07 to 12:28

यमगंड:15:11 to 16:32

गुलिक काळ:08:25 to 09:46