- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस खर्चात वाढ करणारा असल्याचे श्रीगणेश सांगतात. कौटुंबिक वातावरण सुद्धा फारसे समाधानकारक राहणार नाही. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा. एखाद्याशी वादविवाद किंवा भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच चिघळेल. गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक गोष्ट लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका. मानहानी संभवते.
राशी व्यक्तिमत्त्व
कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
रेवती नक्षत्रात बुध-गुरूची जमली जो़डी, मार्चच्या शेवटी या 5 राशींचे भाग्य उजळणार
-
नोकरी बदलण्याची संधी आली तर ती तातडीनं स्वीकारा; 29 मार्चचे आर्थिक राशीभविष्य
-
काही गोष्टी वेळ आल्याशिवाय घडत नाहीत, याचा या राशींना आता प्रत्यय येईल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:35
आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:आर्द्रा
आजचे करण: विष्टी
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:शोभन
आजचा वार:बुधवार
अशुभ दिवस
राहू काळ:12:44 to 14:16
यमगंड:08:07 to 09:40
गुलिक काळ:14:16 to 15:49
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च