कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Saturday, November 28, 2020

आज आपणास खिन्नता व भीती जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. द्विधा मनःस्थितीमुळे बेचैनी जाणवेल. मतभेद टाळण्यासाठी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. आज खर्चात वाढ होईल. मानहानी होण्याची संभावना असल्याने सावध राहा. तसेच गैरसमज दूर करा ज्यामुळे आपल्या मनास शांती मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29