कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Friday, May 27, 2022

आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. आजचा दिवस नवीन कार्याची सुरवात करण्यास चांगला आहे. मित्र व नातलग भेटतील. प्रियव्यक्तीच्या भेटीने आनंदित व्हाल. आप्तेष्टांसह सहलीचे बेत आखाल. मन प्रसन्नत राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळण्याची संभावना आहे. नोकरी - व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:25 to 16:06

यमगंड:05:59 to 07:40

गुलिक काळ:09:21 to 11:03