कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Sunday, December 26, 2021

वरिष्ठांशी उक्ती व कृती यात सांभाळून राहण्यास श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात अडथळे येतील. दुपारनंतर मात्र व्यवसायात परिस्थिती अनुकूल होईल. वरिष्ठ आपल्या कामामुळे संतुष्ट होतील. आर्थिक लाभ संभवतो.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:32 to 17:53

यमगंड:12:29 to 13:50

गुलिक काळ:15:11 to 16:32