कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Monday, September 26, 2022

भावनेच्या भरात वाहून न जाण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. नजीकच्या प्रवासाची संभावना आहे. आज आरोग्य चांगले व मन ताजेतवाने राहील. दुपारनंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. बेकायदेशीर प्रवृत्तीमुळे मन भ्रष्ट होऊ नये याकडे लक्ष द्या. पैसा जास्त खर्च होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:41 to 10:05

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:14:17 to 15:41