- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
श्रीगणेश यांच्या कृपेने आजचा आपला दिवस यशाचा व आनंदाचा होईल. कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यशस्वी व्हाल. स्त्री वर्गाशी संवाद साधून आनंदित व्हाल. आपल्या अधीन असणार्या व्यक्ती व सहकारी यांचे उत्तम सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील.
राशी व्यक्तिमत्त्व
कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
LoveRashi: प्रेमात भाग्यवान असतात या राशी; खरं प्रेम मिळाल्यानं आनंदी जीवन जगतात
-
Money Mantra: प्रलंबित प्रकरणांमध्ये गती येईल, करिअर व्यवसायात अनुकूलता राहील
-
Money Mantra: नोकरीमध्ये तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया
आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:शुक्ल
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:16:00 to 17:41
यमगंड:10:56 to 12:38
गुलिक काळ:12:38 to 14:19
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च