कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Sunday, December 20, 2020

आज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. तीर्थक्षेत्री जाऊ शकाल. शारीरिक व मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल. भाग्योदय संभवतो. घरात भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. विदेश प्रवासाची संधी मिळेल. नोकरदारांना लाभ होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:28

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:32 to 14:03

यमगंड:07:59 to 09:30

गुलिक काळ:14:03 to 15:34