कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Sunday, July 18, 2021

नोकरी - व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा बढतीची बातमी मिळाल्यास आश्चर्यचकित होऊ नका. आई तसेच कुटुंबियांशी सलोखा राहील. मान - प्रतिष्ठा उंचावल्याने खुशीत राहाल. आरोग्य उत्तम राहील. सरकारी कामात अनुकूलता राहील असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:47

यमगंड:11:08 to 12:29

गुलिक काळ:13:50 to 15:11