कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Friday, December 17, 2021

आजचा दिवस आपणास लाभदायक आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी सुद्धा आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. वैवाहिक जोडीदार व मुलांकडून सुख मिळेल. विवाहाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांचा विवाह ठरण्याची संभावना आहे. मुलांशी सुसंवाद राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. भोजनाचा आनंद मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:07

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:30 to 13:51

यमगंड:08:28 to 09:49

गुलिक काळ:13:51 to 15:12