कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Thursday, June 11, 2020

संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हिरावून टाकतील. त्यामुळे आज संयमात राहण्याची आवश्यकता आहे. खाण्या - पिण्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वाद होतील. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण भासेल. नवे संबंध उपयुक्त ठरतील. नवे काम सुरू न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:29 to 11:06

यमगंड:14:21 to 15:58

गुलिक काळ:06:14 to 07:52