कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Saturday, October 9, 2021

आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करण्यास श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांशी वादविवाद करू नका. बोलण्यावर व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संकटे टळतील. खर्च वाढण्याची संभावना आहे. निषेधार्ह व अनैतिक कामांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणश देतात. ईश्वराचे नामस्मरण व आध्यात्मिकता लाभदायी होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:58 to 12:27

यमगंड:15:24 to 16:53

गुलिक काळ:08:01 to 09:30