कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Sunday, March 8, 2020

आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याने आनंदित व्हाल. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. एखाद्या रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी व मुलाकडून सुख प्राप्ती होईल. आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:43 to 10:06

यमगंड:11:29 to 12:52

गुलिक काळ:14:16 to 15:39