कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Wednesday, May 6, 2020

आजचा आपला दिवस घरी व कामाच्या ठिकाणी चांगला जाईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या विषयांवर चर्चा होतील. कामाचा व्याप वाढल्यामुळे आरोग्यास त्रास होईल. दुपारनंतर आरोग्यात सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या प्रवासाचा किंवा सहलीचा बेत आखाल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा पूर्ण होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:06 to 12:43

यमगंड:15:56 to 17:32

गुलिक काळ:07:53 to 09:30