- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ राहील. पोटाचा त्रास जाणवेल. कोणत्याही कार्यात दैवाची साथ मिळणार नाही. संततीविषयक चिंता वाढेल. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील व शारीरिक उत्साह वाढेल. व्यापारी वर्गांला येणी वसूल होतील. उच्च पद व मान- प्रतिष्ठा मिळेल, असे श्रीगणेशजी सांगत आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Horoscope: चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल, पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य
-
Money Mantra: बऱ्याच उलथापालथ होतील, मात्र ठरवलेल्या मार्गावर जिद्दीनं पुढे जा
-
आव्हानात्मक काळात अचानक तुम्हाला एखादी सपोर्ट सिस्टीम सापडेल, कसा असेल 23 मार्च?
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:41
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया
आजचे नक्षत्र:रेवती
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:ब्रह्म
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:17 to 15:48
यमगंड:06:41 to 08:12
गुलिक काळ:09:43 to 11:15
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च