कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Saturday, September 4, 2021

श्रीगणेश सांगतात की आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्ती भेटतील. आनंदाची साधने, वस्त्रे इत्यादींची खरेदी होईल. प्रणयात यशस्वी व्हाल. स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. आजचा दिवस व्यावसायिक क्षेत्रात लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:01

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:22 to 09:44

यमगंड:11:05 to 12:27

गुलिक काळ:13:48 to 15:10