मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Sunday, May 30, 2021

आजचा दिवस आपणास शुभ फलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेण्याचा उत्साह राहील. परंतु, अति उत्साहाच्या भरात नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. धन प्राप्तीची संभावना असल्याचे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:39

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:42 to 11:14

यमगंड:14:17 to 15:49

गुलिक काळ:06:39 to 08:11