मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Monday, November 29, 2021

आज आपण सांसारिक बाबी विसरून आध्यात्मिक गोष्टींकडे वळाल असे श्रीगणेश सांगतात. गूढ, रहस्यमय विद्या व गाढ चिंतनशक्ती आपला मानसिक भार हलका करेल. आजचा दिवस आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यास चांगला आहे. कोणताही अनर्थ टाळण्यासाठी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. हितशत्रू आपले नुकसान करतील. आज नवीन कार्य सुरू करू नका.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29