मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Monday, December 27, 2021

साहित्य निर्मिती व कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न होईल. दुपारनंतर घरातील वातावरण शांतीपूर्ण राहील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांशी आपला संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:28

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:शुभ

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:02 to 18:33

यमगंड:12:31 to 14:01

गुलिक काळ:15:32 to 17:02