मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Thursday, August 27, 2020

आज नवीन कामाची सुरवात करण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. आज गूढ विद्या तसेच रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. उक्ती व कृतीवर संयम ठेवणे आपल्या हिताचे होईल. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू शकता. प्रकृतीकडे लक्ष द्या. उद्योग - व्यवसायात जरा जपूनच राहा. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. संततीच्या बाबतीत आपण द्विधेत राहाल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43