मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Sunday, December 26, 2021

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाहेरील खाणे - पिणे टाळा. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकाऱ्यांची मदत होईल. मनात नकारात्मक व उदासीन विचार येऊ देऊ नका. आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या सुद्धा मध्यम असल्याचे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10