- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र व कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल. अनेक लोकांच्या संपर्कात याल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ व नियोजन करू शकतील. आपल्या हातून एखादे लोकहिताचे काम होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
शनी-सूर्य कुंभमध्ये!30 वर्षांनी महाशिवरात्रीला असा दुग्धशर्करा योग; 3 राशी जोमात
-
या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे सरप्राईजनं भरलेला; सहज विचाराल अन् ती...
-
महाशिवरात्रीला जुळलाय हा दुर्मिळ योग; या 3 राशींना मिळणार महादेवाची विशेष कृपा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:15
आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया
आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी
आजचे करण: विष्टी
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:सुकर्मा
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:18 to 15:42
यमगंड:07:15 to 08:40
गुलिक काळ:10:04 to 11:29
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च