मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, January 26, 2021

आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. विनाकारण खर्च वाढतील. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. परोपकार करताना नुकसान होण्याची संभावना आहे. पैश्यांची देवाण - घेवाण करताना काळजी घ्या. आध्यात्माकडे कल होईल. लोभाच्या लालसेपासून दूर राहा. निर्णयशक्तिच्या अभावाने द्विधा मनःस्थिती होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा