मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Wednesday, May 25, 2022

स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कष्टाचे अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक दुर्बलता जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. मुलांची काळजी निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत विचार केल्याशिवाय पाऊल उचलणे हानिकारक ठरेल. सरकारी कामात यश मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:58

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:39 to 09:21

यमगंड:11:02 to 12:43

गुलिक काळ:14:25 to 16:06