मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, November 23, 2021

आज आपणास अति संवेदनशीलता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. असे झाल्याने कोणाकडून आपल्या भावना दुखावल्या जाण्याची संभावना आहे. आज आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल. घर,जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार आज करू नका. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी अध्यात्म, योग यांचा आधार घ्या. स्त्री व पाण्यापासून जपण्यास श्रीगणेश सांगतात. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मध्यम आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:05 to 11:29

यमगंड:14:17 to 15:41

गुलिक काळ:07:18 to 08:42