मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Monday, February 22, 2021

आज खर्चात मोठी वाढ होण्याची संभावना असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. पैसे व देवाण - घेवाण या विषयी सावधानी बाळगा. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. आप्तेष्टांशी मतभेद होण्याची व आपले आरोग्य बिघडण्याची संभावना आहे. एकंदरीत आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:37

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:09 to 09:41

यमगंड:11:13 to 12:45

गुलिक काळ:14:17 to 15:49