मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Wednesday, July 21, 2021

आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण होईल, परंतु आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने होत असल्याचे आपणास वाटत राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक व मंगल कार्यास उपस्थित राहाल. एखादी तीर्थयात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापामुळे नोकरी - व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:साध्य​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:34 to 09:15

यमगंड:10:56 to 12:37

गुलिक काळ:14:19 to 16:00