मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Friday, March 19, 2021

शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. कुटुंबियांसह रुचकर भोजन करून आनंदात वेळ घालवू शकाल. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करू शकाल. लक्ष्मीदेवीच्या कृपेने मिळकतीत वाढ होईल. कलाकार, कारागीर यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्याची प्रशंसा सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:38

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:20 to 18:52

यमगंड:12:45 to 14:17

गुलिक काळ:15:49 to 17:20