मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Saturday, July 17, 2021

आजचा दिवस आपणास आध्यात्माची एक वेगळी अनुभूती देणारा असल्याचे श्रीगणेश सांगतात. आपणास गूढ व रहस्यमय विद्या तसेच त्यांच्याशी संबंधित गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याची संभावना आहे. बोलणे व द्वेष भावना यावर नियंत्रण ठेवा. नवीन कार्यारंभ करू नका. शक्यतो प्रवास स्थगित करा.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:38 to 17:01

गुलिक काळ:08:43 to 10:06