मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Monday, September 13, 2021

आज आपल्यावर लक्ष्मीचा वर्षाव होईल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक पातळीवर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्यात विवाहोत्सुकांना यश प्राप्त होईल. दुपारनंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबात विरोध होईल. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. अपघाताची संभावना असल्याने वाहन चालवताना काळजी घ्या.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:35 to 19:12

यमगंड:12:44 to 14:21

गुलिक काळ:15:58 to 17:35