मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Friday, November 12, 2021

आज आपणास थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. उत्साह वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्याने कामात बिघाड होईल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक किंवा मंगल कार्यासाठी बाहेर जावे लागेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:48

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:13:51 to 15:12